सातबारा Watch

← भोकरगाव

Ferfar #2403 · भोकरगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
76
Talathi
अभिषेक आनंदराव म्हस्के
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 अर्जदार - संगीता रामनाथ नागे राहणार मौजे- भोकरगाव यांनी या कार्यालयाकडे अर्ज सादर करुन कळविले आहे कि,त्यांची मौजे भोकरगाव येथील गट नं. 76 मध्ये त्यांच्या नावे जमीन असुन त्यांनी त्यांच्या हिस्यामध्ये एक बोअरवेल खोदला असुन तो त्यांचा स्वतंत्र आहे. सदर बोअरवेलची नोंद 7/12 वर करावी असा विनंती अर्ज केला आहे.विनंतीच्या अनुषंगाने पंचासमक्ष सदर गटाची स्थळ पाहणी केली असता सदर बोअरवेल हा अर्जदार यांच्या हिस्यामध्ये असून तो त्यांचा सामाईक असल्याचे पंचानी सांगितले व पंचनामा करण्यात आला. करिता नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.