सातबारा Watch

← भोकरगाव

Ferfar #2404 · भोकरगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
161
Talathi
अभिषेक आनंदराव म्हस्के
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026 वाटणीपत्र- अर्जदार :- पुर्णाबाई दत्तात्रय बनकर यांनी या कार्यालयाकडे अर्ज देऊन कळविले कि,त्यांच्या नावावर मौजे भोकरगाव शिवारात गट नं. 161 मध्ये स्वतंत्र शेतजमीन आहे.सदरील जमिनीचे त्यांनी त्यांच्या सख्ख्या मुलास वाटणीपत्र करून दिले आहे. सदरील वाटणीपत्राचा तपशील पुढीलप्रमाणे - लिहून देणार :- पुर्णाबाई दत्तात्रय बनकर यांचे 00 हे 81 आर लागवडीयोग्य क्षेत्रापैकी लिहून घेणार :- पवन दत्तात्रय बनकर यांना 00 हे 61 आर लागवडीयोग्य क्षेत्र संमती देणार :- 1) दामिनी प्रकाश पवार ( लग्नाआधीचे नाव - दामिनी दत्तात्रय बनकर) वरीलप्रमाणे वाटणीपत्राआधारे कायमस्वरूपी वाटून ताब्यात दिले व घेतले आहे.सदर वाटणीपत्र हे त्यांनी र.रु.100 च्या बॉंडपेपरवर ज्याचा क्र. 82AB 700604 वर दि.16/09/2026 रोजी छत्रपती संभाजी नगर येथे नोटरी करून दिली आहे. तसेच त्यांनी र.रु. 100 च्या बॉंडपेपरवर ज्याचा क्रमांक 82AB 700603 दि.03/10/2026 रोजी वैजापूर येथे संमतीपत्र नोटरी करून दिलेले आहे.वाटप केलेल्या जमिनीबाबत कोणताही वाद विवाद झाल्यास अथवा न्यायालयीन दावा प्रविष्ट झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी लिहून देणार,लिहून घेणार व संमती देणार यांची राहील.करिता वाटून देणार,वाटून घेणार व संमती देणार यांचा जबाब, अर्जदार यांचा अर्ज व नोटरी वाटणीपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर