सातबारा Watch

← भोकरगाव

Ferfar #2408 · भोकरगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
19
Talathi
अभिषेक आनंदराव म्हस्के
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा,मनुर लिहून देणार : संजय माधव लंबे रा. भोकरगाव यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मनुर यांचेकडील पत्र क्रमांक AY42/Charge registration/2026-27/39 दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 19 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मनुर यांचेकडील पत्र क्रमांक AY42/Charge registration/2026-27/39 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.