Ferfar #1144 · शिवगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मनुर
लिहून देणार : नारायण संतराम डूमाले रा.शिवगाव यांनी दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 78,79 वर बोजा दाखल करणेबाबत मा.व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मनुर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.