सातबारा Watch

← बाभुळगाव बु.

Ferfar #7116 · बाभुळगाव बु.

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
210
Talathi
धरमसिंग रामसिंग गुसिंगे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : वि का सेवा स.सो लि चाळीसगाव जि.जळगाव लिहून घेणार : शिवाजी शंकर कुमावत यांनी सर्व्हे क्रमांक : 210 तपशिल : शिवाजी शंकर कुमावत यांनी सुभाष तांबोळी वि का सेवा स.सो लि चाळीसगाव जि.जळगाव कडे र.रु.150000/- वर तारण. - 5078 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.