सातबारा Watch

← बाभुळगाव खु.

Ferfar #2611 · बाभुळगाव खु.

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
101
Talathi
रविकांत अमरचंद गहिरे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 विहीर नोंद : बाळकृष्ण संपत तुपे व सुनिता आप्पासाहेब तुपे रा.बाभुळगाव खुर्द ता.वैजापूर यांनी आपल्या नावावरील मौजे बाभुळगाव खुर्द शिवारात शेत जमीन जिचा गट नंबर 101 मध्ये विहीर एक सामाईक खोदली आहे. त्याबाबतचा फेरफार 1889 नुसार हस्तलिहित 7/12 नोंद झाली आहे. परंतु ऑनलाईन 7/12 वर नोंद झाली नाही.करीता अर्ज व पाहणी पंचनामा आधारे नोंद घेतली जी मंजुरीसाठी सादर.