सातबारा Watch

← झोलेगाव

Ferfar #1759 · झोलेगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
75
Talathi
केदार रघुवीर जोशी
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा देवगाव रंगारी लिहून घेणार : उद्धव गंगाधर पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 75 तपशिल : उद्धव गंगाधर यांचा हिस्सा बैंक ऑफ महा.शा.देवगांव कडे १४२०००/- मध्ये तारण - 1158 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला Ref: AN-25/Loan-PAHSKY2026/NOC/2026-27 Date : 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.