Ferfar #1761 · झोलेगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहुन देणार : औरंगाबाद जालना ग्रामीन बँक शाखा (महाराष्ट्र ग्रामीण बँक) शाखा खंडाळा
लिहुन घेणार : मनोहर बारकु पवार
यांनी सर्व्हे क्रमांक 69 वर फेरफार क्रमांक 387 ने घेतलेला बोजा मनोहर
सर्व्हे क्रमांक 72 वर फेरफार क्रमांक 388 ने घेतलेला बोजा बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दि.08/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.