सातबारा Watch

← लाखनी

Ferfar #1442 · लाखनी

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
144
Talathi
केदार रघुवीर जोशी
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार मिरा साहेबराव गोरे रा.लाखनी ता.वैजापूर यांच्या नावे लाखनी शिवारातील गट क्र 144 मध्ये क्षेत्र असून त्यात त्यांनी एक बोअरवेल खोदला असून त्यांचा स्वतंत्र आहे असा अर्ज आल्या वरून प्रत्यक्ष जायमोक्यावर हजर राहून पंचनामा करण्यात आला. सातबारा इतर हक्कात बोअरवेलची नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.