सातबारा Watch

← पाथ्री

Ferfar #1600 · पाथ्री

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
19
Talathi
रविकांत अमरचंद गहिरे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 विहीर नोंद : अप्पासाहेब सहदेव दरेकर रा.पाथ्री ता.वैजापूर यांनी आपल्या नावावरील मौजे पाथ्री शिवारातील शेत जमीन जिचा गट नंबर 19 मध्ये नवीन विहीर एक स्वतंत्र खोदली आहे. करीता अर्ज व पाहणी पंचनामा आधारे नोंद घेतली जी मंजुरीसाठी सादर.