सातबारा Watch

← मांडकी

Ferfar #1592 · मांडकी

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
98
Talathi
अमरसिंग तेजराम बावनकर
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अर्जदार श्री. सुभाष नारायण बारगळ राहणार मांडकी यांनी मांडकी शिवारातील गट क्र.98 मधील क्षेत्र 01 हे.15 आर शेतजमिनीमध्ये स्वखर्चाने बोअरवेल खोदला असून त्यांनी या कार्यालयाकडे अर्ज सादर करून ७/१२ इतर हक्कात बोअरवेल नोंद घेणे करिता कळविले त्यावरून स्थळपाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली. सदर नोंद मंजुरीस्तव सादर.