Ferfar #1594 · मांडकी
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 99
- Talathi
- अमरसिंग तेजराम बावनकर
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अर्जदार रुस्तुम आण्णा तुपे, कांताबाई आण्णा तुपे व गणेश आण्णा तुपे यांनी या कार्यालयाकडे वाटणीपत्र सादर करून कळविले की, त्यांनी त्याच्या मालकीची सामाईक जमीन मौजे मांडकी गट नं ९९ मधील सामाईक शेतजमीन खालीलप्रमाणे कुटुंब व्यवस्थापने करिता वाटून घेतल्या.
मौजे मांडकी गट नं ९९ मधील ०२ हे.०० आर क्षेत्र व पो.ख.०० हे. ०० आर शेतजमीन असून त्यांनी आपसात कुटुंब व्यवस्थापने करिता गणेश आण्णा तुपे यांना ०१ हे. ५३ आर क्षेत्र व पो.ख.०० हे ०० आर तसेच कांताबाई आण्णा तुपे यांना ०० हे ०७ आर क्षेत्र व पो.ख.०० हे. ०० आर व रुस्तुम आण्णा तुपे यांना ०० हे ४० आर क्षेत्र व पो.ख.०० हे. ०० जमीन वाटून ताब्यात घेतली
करिता असे 100 रु मुद्रांक शुल्क पेपर क्र. 82AB 370618 दि. 12/10/2026 नुसार वाटणीपत्र प्राप्त झाल्यावरून संबधीतांचे जबाब, जाहीर प्रगटन काढले मुदतीत आक्षेप प्राप्त झाला नाही नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.