सातबारा Watch

← धोंदलगाव

Ferfar #8333 · धोंदलगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
465
Talathi
वाल्मिक गोरखनाथ म्हस्के
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अर्जदार योगिता राजू चव्हाण (योगिता पिता जगन्नाथ वैद्य) यांनी या कार्यालयाकडे वाटणीपत्र सादर करून विनंती केली आहे की त्यांनी त्यांच्या मालकीच्या मौजे धोंदलगाव येथील गट नं.४६५ मधील शेत जमीनी खालीलप्रमाणे कुटुंब व्यवस्थेकरिता वाटून दिल्या घेतल्या. धोंदलगाव येथील गट नं. ४६५ मध्ये योगिता राजू चव्हाण यांच्या नावे ०० हे. २०आर व पो. ख.०० हे. ०० आर शेतजमीन असून त्यांनी आपसात कुटुंब व्यवस्थेकरिता भावास वाल्मिक जगन्नाथ वैद्य यांना ०० हे. २० आर व पो. ख.०० हे ०० आर जमीन वाटून ताब्यात दिली. करीता असे १०० रुपयाच्या मुद्रांक शुल्क पेपरवर वाटणीपत्र प्राप्त झाल्यावरून संबधितांचे जबाब, जाहीर प्रगटन काढले मुदतीत आक्षेप प्राप्त झाला नाही नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.