Ferfar #8340 · धोंदलगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 501
- Talathi
- वाल्मिक गोरखनाथ म्हस्के
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
अर्जदार अशोक बारकु राऊत यांनी या कार्यालयाकडे अर्ज सादर केला की, अर्जदार यांची मौजे धोंदलगाव शिवारातील गट नं. ५०१ मध्ये शेतजमीन असून त्यांनी त्यांच्या मालकीच्या शेतजमीनीमध्ये एक बोअरवेल खोदला आहे. ज्याची नोंद ७/१२ उतारावर इतर हक्कात अर्जदार यांच्या नावाने नोंदविण्यात यावी असे अर्जात नमूद केले आहे.
करिता असा अर्ज प्राप्त झाल्यावरून स्थानिक स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.