सातबारा Watch

← धोंदलगाव

Ferfar #8344 · धोंदलगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
581
Talathi
वाल्मिक गोरखनाथ म्हस्के
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अर्जदार राबिया युनुस सय्यद यांनी या कार्यालयाकडे वाटणीपत्र सादर करून विनंती केली आहे की त्यांनी त्यांच्या मालकीच्या मौजे धोंदलगाव येथील गट नं.५८१ मधील शेत जमीनी खालीलप्रमाणे कुटुंब व्यवस्थेकरिता वाटून दिल्या घेतल्या. धोंदलगाव येथील गट नं. ५८१ मध्ये राबिया युनुस सय्यद यांच्या नावे ०१ हे. ०० आर व पो. ख.०० हे. ०० आर शेतजमीन असून त्यांनी आपसात कुटुंब व्यवस्थेकरिता सिकंदर युनुस सय्यद यांना ०० हे. ८० आर व पो. ख.०० हे ०० आर जमीन वाटून ताब्यात दिली. संमती देणारे:इकबाल युनुस सय्यद ,लायाकली युनुस सय्यद. करीता असे १०० रुपयाच्या मुद्रांक शुल्क पेपरवर वाटणीपत्र प्राप्त झाल्यावरून संबधितांचे जबाब, जाहीर प्रगटन काढले मुदतीत आक्षेप प्राप्त झाला नाही नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.