Ferfar #8345 · धोंदलगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 614
- Talathi
- वाल्मिक गोरखनाथ म्हस्के
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अर्जदार पन्नालाल फकीरचंद बिघोत व धनसिंग फकीरचंद बिघोत यांनी या कार्यालयाकडे वाटणीपत्र सादर करून विनंती केली आहे की त्यांनी त्यांच्या मालकीच्या मौजे धोंदलगाव येथील गट नं.६१४ मधील सामाईक शेत जमीनी खालीलप्रमाणे कुटुंब व्यवस्थेकरिता वाटून दिल्या घेतल्या.
धोंदलगाव येथील गट नं. ६१४ मध्ये पन्नालाल फकीरचंद बिघोत व धनसिंग फकीरचंद बिघोत यांच्या नावे सामाईक ०३ हे. १९ आर व पो. ख.०० हे. ०० आर शेतजमीन असून त्यांनी आपसात कुटुंब व्यवस्थेकरिता (१) पन्नालाल फकीरचंद बिघोत यांना ०१ हे. ६० आर व पो. ख.०० हे ०० आर (२) धनसिंग फकीरचंद बिघोत यांना ०१ हे. ५९ आर व पो. ख.०० हे ०० आर जमीन वाटून ताब्यात दिली.
संमती देणारे: धरमाबाई नर्सिंग कवाळे,मनुकाबाई कपूरचंद नागलोत
करीता असे १०० रुपयाच्या मुद्रांक शुल्क पेपरवर वाटणीपत्र प्राप्त झाल्यावरून संबधितांचे जबाब, जाहीर प्रगटन काढले मुदतीत आक्षेप प्राप्त झाला नाही नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.