सातबारा Watch

← अमानतपुरवाडी

Ferfar #1873 · अमानतपुरवाडी

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
397
Talathi
वाल्मिक गोरखनाथ म्हस्के
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमीटेड शाखा वैजापूर गहाणखत लिहुन देणार : परविन शेख चाँद रा. अमानतपुरवाडी यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 6043-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 743000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 397 क्षेत्र 1.9400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री परविन शेख चाँद यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 743000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.