Ferfar #883 · राहेगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 50
- Talathi
- अमरसिंग तेजराम बावनकर
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अर्जदार श्रीमती कल्पना भगवान बनकर राहणार राहेगाव यांनी राहेगाव शिवारातील गट क्र.50 मधील क्षेत्र 02 हे. 40 आर शेतजमिनीमध्ये स्वखर्चाने बोअरवेल खोदला असून त्यांनी या कार्यालयाकडे अर्ज सादर करून ७/१२ इतर हक्कात बोअरवेल नोंद घेणे करिता कळविले त्यावरून स्थळपाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली. सदर नोंद मंजुरीस्तव सादर.