सातबारा Watch

← पारळा

Ferfar #5703 · पारळा

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
316
Talathi
मंदाकिनी महादेव अंडील
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 बोअरवेल नोंद - अर्जदार संतोष शिवाजी निपटे मौजे वडजी यांनी मौजे पारळा गट क्र 316 मध्ये बोअरवेल नोंद करण्यासाठी अर्ज दिला असता अर्ज व पंचनामा आधारे गट क्र 316 मौजे पारळा मध्ये संतोष शिवाजी निपटे यांची बोअरवेल नोंद करण्यात आली.