Ferfar #5705 · पारळा
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 185
- Talathi
- मंदाकिनी महादेव अंडील
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:-
भावलाल नारायण उगले रा. पाळा (खाता क्रमांक2196) यांचे गट/सर्व्हे क्रमांक185, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
गोरखनाथ मुक्ताराम एटकर , (खाता क्रमांक :-2071)गट/सर्व्हे क्रमांक 185 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1002 दिनांक 17/03/2020 प्रमाणे रक्कम रुपये 80000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सदर नोंद हि शासन अधिसूचना, महसूल व वन विभाग दि 3 नोव्हेंबर २०२५ नुसार दि 15 ऑक्ट २०२४ पर्यंतचे खरेदी विक्री तुकडेबंदी मानीव नियमित करणे . या शासन निर्णया आधारे सदर नोंद घेण्यात आली. करिता मंजुरीस्तव सादर.