सातबारा Watch

← वडजी

Ferfar #1972 · वडजी

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
94
Talathi
मंदाकिनी महादेव अंडील
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : रेणुकामाता महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वैजापुर तर्फे- राजेंद्र प्रभाकर जाखड़े गहाणखत लिहुन देणार : हासनुर कमरु शेख रा. वडजी यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5786-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 94 क्षेत्र 1.8300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हासनुर कमरु शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.