सातबारा Watch

← हिलालपुर

Ferfar #3392 · हिलालपुर

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
195
Talathi
स्वाती राजु सहारे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 लिहून देणार आरती आबासाहेब कटारे आधार क्रमांक 2883 5980 6402 रा.हिलालपुर, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर यांनी मंडळ अधिकारी जानेफळ यांना अर्ज देऊन विनंती केली की, मौजे हिलालपुर येथील गट नंबर 195 मध्ये त्यांचे क्षेत्र 0 हे.70 आर, पो. ख.0 हे.00 आर फेरफार क्रमांक 1837 नुसार स्वतंत्र मालकी क्षेत्र आहे, सदर क्षेत्रापैकी 0 हे.20 आर हिस्सा त्यांनी लिहून घेणार अर्जदार यांचे पती नामे आबासाहेब बाळाभाऊ कटारे आधार क्रमांक 9383 9282 0316 यांना वाटून दिले आहे व उर्वरित क्षेत्र 0 हे.50 आर लिहून देणार यांनी स्वतःच्या नावे शिल्लक ठेवले आहे. लिहून घेणार व लिहून देणार हे एकाच कुटुंबातील व्यक्ति असून, सदर वाटणीपत्र संबंधितांनी कोणत्याही प्रकारची नशापाणी न करता वाचून समजून दिले आहे, तसेच या बाबतीत भविष्यात काही न्यायालयीन वाद उद्भवल्यास याची जबाबदारी संबंधितांवर राहील असेही त्यांनी नोटरी केलेले पाचशे रुपये बॉन्ड पेपर नंबर DV 092574, दिनांक 22/08/2026 वाटणीपत्रक मंडळ अधिकारी यांना सादर केले असता, संबंधित अर्ज व अनुषंगिक संचिका प्राप्त झाली असता, निर्देशानुसार अर्ज, लिहून देणार व लिहून घेणार यांचे जबाब, या वरून नोंद घेण्यात आली.