Ferfar #3393 · हिलालपुर
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 174
- Talathi
- स्वाती राजु सहारे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
लिहून देणार आकाश गोविंद पानकर आधार क्रमांक 8289 1616 1417 व रवींद्र गोविंद पानकर आधार क्रमांक 2341 4754 3799 रा.हिलालपुर, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर यांनी मंडळ अधिकारी जानेफळ यांना अर्ज देऊन विनंती केली की, मौजे हिलालपुर येथील गट नंबर 174 मध्ये त्यांचे क्षेत्र 1 हे.31 आर, पो. ख.0 हे.00 आर फेरफार क्रमांक 3348 नुसार सामाईक क्षेत्र आहे, सदर क्षेत्रापैकी 0 हे. 65 आर हिस्सा त्यांनी लिहून घेणार अर्जदार यांचे भाऊ नामे आकाश गोविंद पानकर व उर्वरित हिस्सा 0 हे. 66 आर रवींद्र गोविंद पानकर यांना वाटून दिले आहे, लिहून देणार व घेणार हे भाऊ- भाऊ आहे. लिहून घेणार व लिहून देणार हे एकाच कुटुंबातील व्यक्ति असून, सदर वाटणीपत्र संबंधितांनी कोणत्याही प्रकारची नशापाणी न करता वाचून समजून दिले आहे, तसेच या बाबतीत भविष्यात काही न्यायालयीन वाद उद्भवल्यास याची जबाबदारी संबंधितांवर राहील असेही त्यांनी नोटरी केलेले 100 रुपये बॉन्ड पेपर नंबर 81 AB 307886 , दिनांक 30/07/2026 वाटणीपत्रक मंडळ अधिकारी यांना सादर केले असता, संबंधित अर्ज व अनुषंगिक संचिका प्राप्त झाली असता, निर्देशानुसार अर्ज, लिहून देणार व लिहून घेणार यांचे जबाब, या वरून नोंद घेण्यात आली.