Ferfar #3396 · हिलालपुर
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 163
- Talathi
- स्वाती राजु सहारे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : महिंद्रा रूरल हाऊसिंग फायनान्स लि.
लिहून घेणार : गोरखनाथ कोंडीराम बोर्डे
यांनी सर्व्हे क्रमांक : 163 तपशिल : प्रमाणे गोरखनाथ कोंडीराम बोर्डे यानी महीद्रा रुरल हाऊसीग फायनांस ली शाखा- वैजापुर - यांच्या कडुन रक्कम रुपये 150000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2391
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.