सातबारा Watch

← हिलालपुर

Ferfar #3402 · हिलालपुर

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
197
Talathi
स्वाती राजु सहारे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा खंडाळा(5105) लिहून घेणार : वैजीनाथ शंकर कटारे यांनी सर्व्हे क्रमांक : 197 तपशिल : औ जा ग्रा बँक वैजीनाथ शंकर ५००० - 10 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक यांचेकडील बोजा कमी करणेबाबत चे पत्र दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.