Ferfar #8719 · जानेफळ
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 50
- Talathi
- मनोज नारायण पांडे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा खंडाळा
लिहून घेणार : मुनिरखा शेरखा पठाण यांनी सर्व्हे क्रमांक : 50 तपशिल मुनीरखा शेरखान पठाण यांनी औ बाद जा ग्रा बॅ शा खंडाळा यांच्या कडून र रू 12000/- कर्ज घेउन जमीन तारण दिली - 1675फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक शाखा व्यवस्थापक यांचेकडील पत्र दि.14/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.