सातबारा Watch

← जानेफळ

Ferfar #8720 · जानेफळ

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
202
Talathi
मनोज नारायण पांडे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 वाटणीने- मौजे जानेफळ येथील गट क्र.202 एकूण क्षेत्र 12 हे 06 आर आकार 32 रू 55 पैसे पो.ख 0 हे 22 आर पैकी मयुरी वाल्मिक जेजुरकर यांच्या ताब्यातील नावे असलेले क्षेत्र एकूण 1 हे 60 आर पोट ख.0.00 आर जमिनीपैकी 1 हे 60 आर पोट ख.0.00 आर वडिलोपार्जीत जमीन असून ती माझे वडील वाल्मिक बाबुराव जेजुरकर यांना संपूर्ण हिस्सा एकत्रित कुटुंबाच्या व्यवस्थेसाठी वाटणी करून देत आहे लिहून देणारा व घेणारा हे आपसात मुलगी व वडील असुन आज रोजी लिहून घेणार :- वाल्मिक बाबुराव जेजुरकर खाता कं. 17461 यांना 1 हे 60 आर पोट ख. 0.00 आर लिहून देणार:- मयुरी वाल्मिक जेजुरकर खाता कं. 16043 संपूर्ण क्षेत्र प्रत्येक्ष ताब्यात दिले करिता 500 रु वाटणीपत्रक नोटरी बॉंड क्रं.CY713907/दि.08/10/2026 ने कायमस्वरूपी लिहून दिलेले आहे.करिता अर्ज 500 रु वाटणीपत्रक सादर केल्यावरून पंचनामा जाहीर प्रगटन काढून नोंद घेण्यात आली.