सातबारा Watch

← नारळा

Ferfar #4009 · नारळा

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
170, 204
Talathi
उज्‍वला नानासाहेब ठोंबरे
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ऍक्सीस बँक लिमीटेड शाखा वैजापुर गहाणखत लिहुन देणार : लहानू गमाजी सोमासे ,शांताबाई लहानु सोमासे रा. नारळा यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5521-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 540000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 170, 204 क्षेत्र 1.2700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लहानू गमाजी सोमासे ,शांताबाई लहानु सोमासे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 540000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.