सातबारा Watch

← नारळा

Ferfar #4014 · नारळा

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
217, 219, 220
Talathi
उज्‍वला नानासाहेब ठोंबरे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 जप्ती बोजा नोंद :- विशेष वसुली अधिकारी, जनता सहकारी बँक लि. येवला यांचे पत्रानुसार मा. तहसिलदार साहेब वैजापूर यांचे पत्र जा.क्र. 2026/ वसुली/बोजा/कावी-370 दि. 20/03/2026 नुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम – 1960 चे कलम 156(1) व (2) च्या अधिकारानुसार नियम 107(10) व (11) प्रमाणे स्थावर मिळकतीच्या मालमत्तेच्या कार्डवर संस्थेच्या नावाची इतर अधिकार सदरात दाखल बोजाची नोंद बाबतच्या पत्रानुसार मौजे – नारळा ता.वैजापूर जि.छत्रपती संभाजीनगर येथील कर्जदार श्री बहिरुनाथ दत्तू खिल्लारे यांचे मौजे – नारळा येथील गट नं. 220 मध्ये असलेल्या क्षेत्रावर व सदर कर्जदार यांना संमतीदार सौ.लंका भाऊसाहेब सोमासे यांचे मौजे नारळा येथील गट नं. 217 व दुसरे संमतीदार श्री.संतोष भाऊसाहेब सोमासे यांचे मौजे नारळा येथील गट नं. 217 व 219 मधील क्षेत्रावर वरील आदेशान्वये जनता सहकारी बँक लि. येवला चा जप्ती बोजा नोंद घेण्यात आली.