सातबारा Watch

← नारळा

Ferfar #4016 · नारळा

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
143
Talathi
उज्‍वला नानासाहेब ठोंबरे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बॅक शाखा खंडाळा लिहून घेणार : बबन गंगाधर वाणी यांनी सर्व्हे क्रमांक : 143 तपशिल : बबन गंगाधर वाणी यानी आपली जमीन औरंगाबाद जालना ग्रामीण बॅक शाखा खंडाळा ला तारण देवून र रु 75000/- कर्ज घेतले. - 1331 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.