Ferfar #14718 · खंडाळा
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 223
- Talathi
- सुखदेव जयसिंग राठोड
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अर्जदार सुलताना अनवर पठाण यांनी अर्ज दिला कि मौजे खंडाळा ग.न.223 मध्ये विहीर खोदली आहे .असा अर्ज दिला ,करिता अर्ज आल्यावरून प्रत्यक्ष स्थळ पाहणी पंचनामा केला असून जायमौक्यावर अर्जदार यांची स्थानिक चौकशी नुसार विहीर हि स्वतंत्र असल्याचे दिसून आले आहे ,करिता अर्ज व स्थळ पाहणी ,पंचनामा आधारे नोंदी घेतली फक्त.