Ferfar #14725 · खंडाळा भाग 2
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026
दुरुस्ती नोंद ;- गट नं 74 ऐवजी गट नं 174 दुरुस्त करणे बाबत.
अर्जदार शोभा बाबासाहेब मगर व रुखमनबाई श्रीहरी मगर यांनी अर्ज दिला कि मौजे खंडाळा ग.न.174 मध्ये बोअरवेल खोदला आहे .असा अर्ज दिला ,करिता अर्ज आल्यावरून प्रत्यक्ष स्थळ पाहणी पंचनामा केला असून जायमौक्यावर अर्जदार यांची स्थानिक चौकशी नुसार अर्जदार यांचा एक ,एक बोअरवेल स्वतंत्र असल्याचे दिसून आले आहे ,करिता अर्ज व स्थळ पाहणी ,पंचनामा आधारे नोंदी घेतली फक्त.