Ferfar #14728 · खंडाळा भाग 2
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 243
- Talathi
- शरदचंद्र आदिनाथ तांदळे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
जमीन मालक अहमद मेहताब शेख यांनी अर्ज देवून कळविले कि मौजे वैजापूर शिवारातील सर्वे 243 मधील जमीन असून यांच्या नावे असलेल्या क्षेत्रात बोअरवेल खोदला असून सदर ची नोंद व्हावी करिता अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली त्यांच्या नावे स्वतंत्र नोंद करण्यात यावी करिता जाय मोक्यावर हजर राहून पंचनामा दिला असून नोंद घेण्यात आली