Ferfar #2002 · कोल्ही
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-24
- Objection until
- 2026-10-10
- Certified
- —
- Gat / Survey
- 85
- Talathi
- अमोल शिवाजी राजे
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/09/2026
लिहुन देणार:-
एकनाथ दत्तू गोरे रा. कोल्ही(खाता क्रमांक1305) यांचे गट/सर्व्हे क्रमांक85, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.1600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
करनसिंग भगवानसिंग राजपुत , (खाता क्रमांक :-1350)गट/सर्व्हे क्रमांक 85 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5160 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4050000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.