Ferfar #2004 · कोल्ही
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 75
- Talathi
- अमोल शिवाजी राजे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहून घेणार : समर्थ सहकारी बँक मर्यादित जालना , वैजापूर
लिहून देणार : देवनाथ सुभाष कदम रा. कोल्ही यांनी रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 75 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक समर्थ सहकारी बँक मर्यादित जालना यांचेकडील दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.