सातबारा Watch

← भिंगी

Ferfar #1318 · भिंगी

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
11
Talathi
अमोल शिवाजी राजे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : अमृत संजीवनी शुगर केन सहजानंदनगर लिहून घेणार : अंबादास पथाजी गायकवाड यांनी सर्व्हे क्रमांक : 11 तपशिल : अबादास पथाजी गायकवाउ यानीअमृत संजीवनी शुगर केन सहजानंदनगर ट्रान्सपोर्ट प्रा कं लि - 613 सहजानदं नगर याचेकडुन र रु एकलाख कर्ज घेउन जमिन तारण दिली - 613 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.