सातबारा Watch

← बोरसर

Ferfar #5817 · बोरसर

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
34
Talathi
मुजीब दस्तगीर पठाण
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक लिहून घेणार : अशोक बबन गोरे यांनी सर्व्हे क्रमांक : 34 तपशिल : महाराष्ट्र ग्रामीण बॅक खंडाळाकडे तारण रु.30000/- श्री.अशोक बबन,विजय बबन गोरे - 3885 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.