Ferfar #5819 · बोरसर
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 134
- Talathi
- मुजीब दस्तगीर पठाण
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
सुनिता रामभाऊ देवळे रा.बोरसर यांनी अर्ज देवून कळविले आहे की त्यांनी मौजे बोरसर शिवारात गट न.134 मध्ये त्यांच्या क्षेत्रात एक बोअरवेल खोदली आहे.पंचनामा केला असता गटात एक बोअरवेल दिसून आली.करिता अर्ज आल्यावरून पंचनाम्या आधारे नोंद घेण्यात आली.