सातबारा Watch

← बोरसर

Ferfar #5820 · बोरसर

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
155
Talathi
मुजीब दस्तगीर पठाण
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 रामसिंग सुकलाल गुसिंगे रा.बोरसर यांनी अर्ज देवून कळविले आहे की त्यांनी मौजे बोरसर शिवारात गट न.155 मध्ये त्यांच्या क्षेत्रात एक बोअरवेल खोदली आहे.पंचनामा केला असता गटात एक बोअरवेल दिसून आली.करिता अर्ज आल्यावरून पंचनाम्या आधारे नोंद घेण्यात आली.