Ferfar #4892 · भिवगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 158
- Talathi
- वीररघु विलासराव वायचळ
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
मौ.भिवगाव ग.न. १५८ मधील खातेदार शांतीलाल शिवलाल नागलोत यांनी अर्ज देऊन कळविले की,त्यांनी त्यांचे क्षेत्रात एक विहीर घेतली असून ७/१२ रेकॉर्ड वर घेण्यत यावी.करीता स्थळ पाहणी पंचनामा केला.करिता अर्ज व स्थळ पाहणी पंचनामा प्रमाणे विहीर नोंद घेतली फक्त.