सातबारा Watch

← भिवगाव

Ferfar #4894 · भिवगाव

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
141
Talathi
वीररघु विलासराव वायचळ
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : HDFC BANK शा.वैजापूर लिहून घेणार : नानासाहेब यशवंता नवले,व इतर यांनी सर्व्हे क्रमांक : 141 तपशिल : नानासाहेब यशवंत नवले यांनी र रु 482461 कर्ज बोजा घेतला - 3933 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.