सातबारा Watch

← मिरखनगर

Ferfar #567 · मिरखनगर

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
10
Talathi
कांतेश्वर प्रकाशराव मेहेंगे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहून घेणार : पंजाब नँशनल बँक , सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 लिहून देणार : परिगाबाई रावसाहेब डुकरे रा. मिरखनगर यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 2248 दिनांक 21/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक पंजाब नँशनल बँक यांचेकडील पत्र क्रमांक PNB/065020/Mortgage/2026-27/6 दिनांक.25/03/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.