Ferfar #568 · मिरखनगर
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 17
- Talathi
- कांतेश्वर प्रकाशराव मेहेंगे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहून घेणार : पंजाब नँशनल बँक , सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3
लिहून देणार : रावसाहेब आसाराम डूकरे रा. मिरखनगर यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 4190 दिनांक 27/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक पंजाब नँशनल बँक यांचेकडील पत्र क्रमांक PNB/065020/Mortgage/2026-27/6 दिनांक.25/03/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.