सातबारा Watch

← परसोडा

Ferfar #3664 · परसोडा

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
174
Talathi
कांतेश्वर प्रकाशराव मेहेंगे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 विहीर व बोअरवेल अर्जदार चंद्रकला अशोक चिकणे रा. परसोडा यांनी या कार्यालयात विनंती अर्ज सादर करून कळविले आहे कि , त्यांनी त्यांचे मौजे परसोडा येथील गट नं 174 मध्ये 1 विहीर व 1 बोअरवेल केली असून,सदर विहीर व बोअरवेल ची ७/१२ वर नोंद घेण्यात यावी. अर्ज प्राप्त झालेवरून ७/१२ वर 1 विहीर व 1 बोअरवेल ची नोंद घेण्यात आली.