Ferfar #1025 · बेंदवाडी
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 80
- Talathi
- कांतेश्वर प्रकाशराव मेहेंगे
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
विहीर १ स्वतंत्र
अर्जदार प्रेमसिंग सुपडूसिंग बेडवाल रा. बेंदवाडी यांनी या कार्यालयात अर्ज सादर करून विनंती केली आहे कि , त्यांनी त्यांचे मौजे बेंदवाडी येथील गट नं. 80 मध्ये 1 विहीर केली असून,सदर विहीर ची ७/१२ वर नोंद घेण्यात यावी. सबब अर्ज प्राप्त झालेवरून ७/१२ वर विहीरीची नोंद घेण्यात आली.