सातबारा Watch

← भायगाव वैजापुर

Ferfar #11649 · भायगाव वैजापुर

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
66/1
Talathi
गीता अंबरसिग जारवाल
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 वाटपाने/वाटणीपत्राने :- अर्जदार दादा निवृत्ती बावचे व इतर रा.पानवी खंडाळा यांनी अर्ज देऊन सुचित केले कि, मौजे भायगाव वैजापुर येथील गट नं. 66/1 मध्ये दादा निवृत्ती बावचे, निवृत्ती भिमाजी बावचे, अरुण निवृत्ती बावचे, सुवर्णा बाबासाहेब ठोंबरे यांचे 1.10 आर पो.ख 0.06 आर वारसाने प्राप्त सामाईक जमीन क्षेत्र आहे. सदर क्षेत्रा पैकी संपुर्ण 1.10 आर पो.ख 0.06 आर क्षेत्र त्यांनी ज्ञानेश्वर दादासाहेब ठोंबरे यांना वाटुन दिले आहे. असे 100 रु मुद्रांक क्र.82AB525815 वाटणीपत्रक नोटरी क्र.104 दि.13/10/2026 ने कायमस्वरूपी लिहून दिलेले आहे. सदर वाटणीसंदर्भात भविष्यात काही न्यायालयीन वाद उद्भवल्यास त्यास लिहुन घेणार व देणार हे सर्वस्वी जबाबदार राहील असे हि त्यात नमूद केलेले आहे. सदर नोंद अर्जदारांचा अर्ज, लिहुन देणार व घेणार यांचे जबाब, जाहीर प्रगटन व पंचनामा ,100 रु बॉंड पेपर वरील शपथ पत्र या आधारे घेण्यात आली. नोंद मंजूरीस्तव सादर.