सातबारा Watch

← भायगाव वैजापुर

Ferfar #11650 · भायगाव वैजापुर

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
292
Talathi
गीता अंबरसिग जारवाल
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 नाव दुरुस्ती नोंद - अर्जदार राजु अहिलाजी अंभोरे रा. भायगाव वैजापूर यांनी या कार्यालयात अर्ज सादर करून कळविले आहे की, मौजे भायगाव वैजापूर येथील गट नंबर 292 मध्ये त्यांच्या नावे खाते क्र. 13339 नुसार 0.25 आर जमीन क्षेत्र असुन त्यांचे 7/12 वर मालकी हक्कात राजु अहिलाजी असे नाव आहे. सबब सदर गटाला आधार कार्ड नुसार राजु अहिलाजी अंभोरे अशी आडनाव दुरुस्ती नोंद व्हावी असा अर्ज दिला आहे. करिता आडनाव दुरुस्ती नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.