सातबारा Watch

← भायगाव वैजापुर

Ferfar #11651 · भायगाव वैजापुर

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
52
Talathi
गीता अंबरसिग जारवाल
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 विहीर नोंद - अर्जदार साहेबराव शंकर फूलारे मौजे भायगाव वैजापूर यांनी गट क्र 52 विहीर नोंद करण्याकरिता अर्ज दिला असता अर्ज व पंचनामा आधारे गट क्र 52 मौजे भायगाव वैजापूर मध्ये साहेबराव शंकर फूलारे यांची विहीर नोंद करण्यात आली.