Ferfar #11652 · भायगाव वैजापुर
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा-वैजापूर
लिहुन देणार : बाबासाहेब रामहरी अंभोरे रा. भायगाव वैजापुर यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 37,409, वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबासाहेब रामहरी अंभोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा यांचेकडील पत्र दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.