Ferfar #11654 · भायगाव वैजापुर
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 154
- Talathi
- गीता अंबरसिग जारवाल
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा - वैजापूर
लिहून देणार : कमलाबाई बाबुराव काळे रा. भायगाव वैजापुर यांनी दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 280000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 154 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा यांचेकडील पत्र दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 280000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.